Tu Yeshil Mhanun
भरपूर वेळ झाला तरी तू, आली पण नाही.. तू येशील म्हणून मी, कुठे गेलो पण नाही…
भरपूर वेळ झाला तरी तू, आली पण नाही.. तू येशील म्हणून मी, कुठे गेलो पण नाही…
मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की, प्रेमाने कधी हसवले नाही, आणि मैत्रीने कधी रडवले नाही…
आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला, हिम्मत लागत नाही.. हिम्मत लागते ती, तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला…
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमतं का गं, माझ्या आठवणीत रमायला…