Holichya Shubhechha

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा! Holichya Hardik Shubhechha Holichya Shubhechha Marathi

शुभ सकाळ सुंदर संदेश

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैत्री म्हणतात… जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा, काहीतरी देण्यात महत्व असतं… कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं… शुभ सकाळ! Shubh Sakal Sundar Sandesh

शुभ सकाळ प्रेरणादायी संदेश

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.. पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात… “आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!! शुभ सकाळ! Shubh Sakal Prernayi Sandesh

Umar Beet Jati Hai Rishte Banane Me

एक मिनट लगता है, रिश्ते का मजाक उडाने में.. और, सारी उम्र बीत जाती है, एक रिश्ते को बनाने में!