Heartbreak Marathi Status
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…
जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री, आणि फक्त मैत्री…
पत्रकार: कल शाम आपने क्या किया? रामदास आठवले: पोहे पत्रकार: अरे वा! हमें भी खिलाओ कभी.. पोहे तो हमें भी पसंद है.. रामदास आठवले: अरे बाबा, वो वाले पोहे नही.. कल हम स्विमिंग पूल मे पोहे.. पहले पाणी मे “शिरा” और बाद मे “पोहा” इतना आनंद आया की उसको कुछ “उपमा” च नही…
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला…