Sambandh Purnpane Kadhich Todu Naka

“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

Lakho Pahile GF La Jaanu Bolnaare

अरे लाखो पाहीले आहेत GF ला पिल्लू, शोना, जानू बोलणारे… पण जो आपल्या GF ला “बायको” बोलतो तो लाखात एक असतो…

22 March Jagtik Jal Din Sandesh

काय उपयोग तुमच्या पैशांचा, आणि सोन्याच्या नाण्यांचा, जेव्हा नसेल तुमच्याकडे, एकही थेंब पाण्याचा… पाणी वाचवा… जीवन वाचवा…!!!

Aathvan Status

मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही, की मी तुला विसरलोय… मला हे बघायचंय की तुला माझी किती आठवण येते…!!