Heart Touching Status in Marathi

जगात खूप गोष्टी आहेत, खेळण्यासाठी.. पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी…

Shubh Sakal Friends

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे… शुभ सकाळ Friends! शुभ सकाळ Friends

Ek Anubhavi Vidhyarthi

तिने मला पाहीले, मी तिला पाहीले.. आणि असंच, पाहता पाहता, माझे २ विषय राहिले… . एक ‘अनुभवी’ विद्यार्थी!

Jal Pratidnya – Jagtik Jal Din

२२ मार्च हा जागतिक जलदिन – आज मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असुन, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन… मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही, नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन… जय हिंद! जय महाराष्ट्र!! “पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती”