Sundar Sakalchya Shubhechha

न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर, कधी कधी “नशीब” सुद्धा हरते… पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच… शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा! सुंदर सकाळच्या शुभेच्छा

आयुष्य शुभ सकाळ

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, आपण कोणत्या वर्गात आहोत हे, आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण, प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते… शुभ सकाळ! Aayushya Shubh Sakal

Bharlela Khisa Ani Rikama Khisa

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र, दुनियेतील माणसं दाखवतो…

Prem He Karave Lagte

प्रेम हे होत नसतं, प्रेम हे करावं लागतं, आपलं असं कुणी नसतं, आपलंस करावं लागतं…