Shubh Ratri – नात्यातील विश्वास

इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील.. इतक्याही दूर जाऊ नका की, वाट पाहावी लागेल.. संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरीही, नातं मात्र कायम राहील… !! काळजी घ्या !! !! शुभ रात्री !! शुभ रात्री नात्यातील विश्वास

Tu Majhya Pasun Dur Aahes

तू माझ्यापासून दूर आहेस, हृदयापासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, डोळ्यांपासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, स्वप्नांतून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, माझ्या आठवणींपासून नाही…

Mansane Sukhane Aayushya Jagave

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा, उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा… कारण आपण फक्त, गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर, उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय…

Shubh Sakal Status Marathi

कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलत जावे.. क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे.. अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे.. नसो कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे… शुभ सकाळ! शुभ सकाळ स्टेटस मराठी