Shubh Sakal Status Marathi March 4, 2020May 20, 2017 by RajaniH कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलत जावे.. क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे.. अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे.. नसो कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे… शुभ सकाळ! शुभ सकाळ स्टेटस मराठी Related SMS: Shubh Sakal Marathi Status Shubh Sakal Marathi Status Image Shubh Sakal Marathi Whatsapp Status