मित्रानो या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत Good Morning images with Inspirational Quotes Marathi. सकाळच्या शुभेच्छा जर काही प्रेरणात्मक – Inspirational संदेश देत असतील तर पूर्ण दिवस अगदी उत्साहात आणि सकारात्मक – Positive विचारात जातो. मनावर असलेले दडपण काळजी यांचा विसर पडून जीवन – Life हिमतीने जगण्याची उमेद मिळते.
Morning Motivational Thoughts in Marathi
जसे शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजेतवाने करावे लागते तसेच, मनाला सुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी रोज प्रेरणादायी सुविचारांची आवश्यकता असते..
या पोस्टमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत काही निवडक असे Inspirational Good Morning Quotes Images in Marathi जे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना जीवन जगण्यासाठी आत्मबल – Self Confidence देतील आणि तुमच्या सुंदर दिवसाची सुरवात आणखी सुंदर बनवतील. खाली दिलेले Good Morning Positive Thoughts आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला आणि खाली कंमेंट द्यायला विसरू नका.
Shubh Sakal Motivational
मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!
Nice Morning Thought Marathi
जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
सुप्रभात!
Motivational Thought Marathi
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!
Shubh Sakal Inspirational Quote
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!
Good Morning Motivational Images Marathi
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!
Jinknyachi Maja Tevhach Yete
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!
Jinknyachi Maja Tevhach Yete
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..
शुभ सकाळ!
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..
जेव्हा तुम्हाला हार मानाविशी वाटेल
तेव्हा ती गोष्ट आठवा
ज्यामुळे तुम्ही सुरवात केली होती..
कितीवेळा हरणार १ वेळेस, २ वेळेस,
अरे ९९९९ वेळा जरी हरलो,
तरी १०००० व्या वेळेस सुद्धा
मैदानात उतरणार..
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही…
माणसाला स्वत:चा “Photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “Image” बनवायला काळ लागतो..
वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल..
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही
पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र
आपल्या हातात असतात..
Good Morning Quotes Inspirational
जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!