शुभ सकाळ शुभेच्छा | Shubh Sakal Wishes Status Images Marathi

शुभ सकाळ मित्रांनो! तुम्ही जर सकाळच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य पानावर आला आहात. आजकाल पहाटे लवकर उठून मित्रांना Good Morning Marathi Images पाठवून त्यांची आठवण काढणे यात एक वेगळीच मजा असते. सकाळचा चहा नाही झाला तरी चालेल पण आपला गुड मॉर्निंग संदेश सर्वात आधी समोरच्याला गेला पाहिजे, यात एक मोठा आनंद मिळतो. सकाळचे प्रसन्न वातावरण, पक्षांची किलबिल चाहूल, गरमा गरम चहा-पोहे आणि त्यात मित्रांची आठवण शुभ सकाळ संदेशाशिवाय होऊच शकत नाही.

सकाळी उठल्या उठल्या Whatsapp आणि Facebook उघडून बघितल्या शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. कारण Social Media चा वापर हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. इंटरनेट ने आपल्या नात्यांना एकत्र घट्ट जोडून ठेवले आहे, त्याच्याशिवाय मनोरंजनाची कल्पनाच करता येत नाही. फोनवर किव्हा प्रत्यक्ष भेटून बोलण्यापेक्षा व्हाट्सअप आणि फेसबुक आपला सुप्रभात संदेश आपल्या जवळच्या व्यक्तीला काही सेकंदात पोहचवते.

ADVERTISEMENT

आम्ही तुमच्यासाठी काही निवडक असे Good Morning Marathi Wishes या पानावर पोस्ट केले आहेत, आशा आहे कि ते तुम्हाला नक्कीच आवडतील. आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना शुभ सकाळ च्या शुभेच्छा शेअर करून त्यांची आठवण काढायला विसरू नका.

Best Good Morning Images Marathi Collection

Suprabhat God Manse

Suprabhat God Manse Image

सुप्रभात
लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची

ADVERTISEMENT

शुभ सकाळ मराठी संदेश

सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा
ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत…


Shubh Sakal Manusaki

Shubh Sakal Manusaki Image

ADVERTISEMENT

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
!! शुभ सकाळ!!

Kalji Ghya Shubh Sakal

Kalji Ghya Shubh Sakal Image

काळ कसोटीचा आहे पण
कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे..
स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या…
शुभ सकाळ

Shubh Sakal Yellow Rose

Shubh Sakal Yellow Rose Image

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
या गुलाबांच्या फुलांसारखी
सुखाने बहरलेली असो..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Good Morning Marathi Image

Good Morning Marathi Image

Good MorninG
खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं…!
शुभ सकाळ

Shubh Sakal Suvichar

Shubh Sakal Suvichar Image

शुभ सकाळ
कठीणातलं कठीण लाकूड
भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल
पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची
ताकद कमळामध्ये असते.
नम्रता ही कठोरता पेक्षा अधिक शक्तीशाली असते..!

Khari Nati Shubh Sakal

Khari Nati Shubh Sakal Image

शुभ सकाळ
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

Shubh Sakal God Svabhav

Shubh Sakal God Svabhav Image

माणसाचा स्वभाव
गोड असला की कोणतही
नातं तुटत नाही..
शुभ सकाळ

Motivational Shubh Sakal

Motivational Shubh Sakal Image

पायाला लागलेली ठोकर
सांभाळून चालायला शिकवते.
आणि मनाला लागलेली ठोकर
जगावे कसे हे शिकवते..
शुभ सकाळ!

Maitri Shubh Sakal

Maitri Shubh Sakal Image

मैत्री अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे..
शुभ सकाळ

Hasya Shubh Sakal

Hasya Shubh Sakal Image

अंतर्मनात संघर्ष आणि तरीही
चेह-यावर हास्य
हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे..
शुभ सकाळ!

Svasth Raha Sakal Msg

Svasth Raha Sakal Msg Image

स्वस्थ राहा.. आनंदात राहा.
स्वतःची काळजी घ्या.
शुभ सकाळ!

Hasat Mukhat Raha

Hasat Mukhat Raha

फुलासारखं हसतमुखत रहा,
स्वतःची काळजी घ्या…
शुभ सकाळ!

Good Morning Image Marathi

Good Morning Image Marathi

जीवन आवश्यक काहीच नाही,
जीवनच आवश्यक आहे…
स्वतःची काळजी घ्या..
शुभ सकाळ!

Manusaki Shubh Sakal Photo

Manusaki Shubh Sakal Photo

शुभ सकाळ!
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी…

Marathi Good Morning Image

Marathi Good Morning Image

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
शुभ सकाळ!

Marathi Image for Good Morning

Marathi Image for Good Morning

आपली काळजी घ्या,
नेहमी आनंदात रहा..
शुभ सकाळ!

Good Morning Marathi

Good Morning Marathi

शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरं सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
ढील सोडलीत तर ती उडून जातात,
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

Good Morning Thought Marathi

Good Morning Thought Marathi

शुभ सकाळ!
पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही,
हे ज्याला कळले,
त्याला खरे जीवन कळले..

Marathi Shubh Sakal Photo

Marathi Shubh Sakal Photo

शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी..

Shubh Sakal Aathvan

Shubh Sakal Aathvan

शुभ सकाळ!
गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..

Shubh Sakal Marathi Image

Shubh Sakal Marathi Image

आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या…
नेहमी आनंदात राहा..
शुभ सकाळ!

Shubh Sakal Marathi Image

Shubh Sakal Message

सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो,
तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो…
शुभ सकाळ!

Shubh Sakal Whatsapp Image

Shubh Sakal Whatsapp Image

जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे..सल्ला !
एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि,
जगातली सर्वात महाग गोष्ट म्हणजे… मदत !
हजार जणांकडे मागा,
कदाचित एखादाच करेल….
शुभ सकाळ!

Good Morning Marathi Pic

Good Morning Marathi Pic

 
👉 शुभ सकाळ मराठी शुभेच्छा | Good Morning Quotes Images Marathi

Comments are closed.