Mi Duniya Barobar Ladhu Shakto

“मी दुनिया बरोबर लढू शकतो पण, आपल्या माणसाबरोबर नाही… कारण, आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही, तर ‘जगायचे’आहे”…

Mobile Screenvar Baykocha Photo Theva

मोबाईलच्या स्क्रिनवर नेहमी तुमच्या बायकोचा फोटो ठेवा, …… …… कारण, जेव्हा तुम्ही प्रोब्लेममध्ये असाल तेव्हा, तिचा फोटो पहा आणि मनातल्या मनात बोला, जर मी हिला हॅन्डल करू शकतो, तर जगातल्या सगळ्या प्रोब्लेमला हॅन्डल करू शकतो…

Dusryachi Bayko Baghitlyashivay

फुलाचा सुगंध चोरला जात नाही, सूर्याची किरणे लपवली जात नाही, आपल्याबरोबर कितीही चांगली बायको असली तरी, दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात नाही…

Mi Shejarchya Panduvar Prem Karte

मुलगी: मी शेजारच्या पांडुवर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे.. बाप: धन्यवाद !!! माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल.. मुलगी: अहो, बाबा मी पत्र वाचते आहे, बहुतेक आई पळाली…