Mobile Screenvar Baykocha Photo Theva

मोबाईलच्या स्क्रिनवर नेहमी तुमच्या
बायकोचा फोटो ठेवा,
……
……
कारण,
जेव्हा तुम्ही प्रोब्लेममध्ये असाल तेव्हा,
तिचा फोटो पहा आणि मनातल्या मनात बोला,
जर मी हिला हॅन्डल करू शकतो,
तर जगातल्या सगळ्या प्रोब्लेमला हॅन्डल करू शकतो…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.