Tujhyavar Prem Karayala Aavadate

तुझ्यावर प्रेम करणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडतं.. कधी आपण सोबत असू किंवा नसू, पण हे स्वप्न पहायला खूप आवडतं… Miss You Dear!

Aakarshan Ki Khare Prem

एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं.. पण, एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं…

Tya Vyaktichi Kalji Ghya

आयुष्यात त्या व्यक्तीला महत्व देऊ नका जी, तुम्हाला IGNORE करेल, आयुष्यात त्या व्यक्तीची काळजी घ्या, जी सर्वांना IGNORE करून, तुमच्याशी बोलण्यासाठी धडपड करेल…

Aahes Tu Mhanun Jagayala Aavadate

आहेस तू सावरायला म्हणून, पडायला आवडतं.. आहेस तू हसवायला म्हणून, रडायला आवडतं.. आहेस तू समजवायला म्हणून, रुसायला आवडतं.. आहेस तू जीवनात म्हणून, जगायला आवडतं…