Good Night Messages Marathi

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!

गुड नाईट मेसेजेस मराठी

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.