Shala Ani Abhyaas Real Fact

जर एक शिक्षक सर्व विषय शिकऊ शकत नाही, तर सर्व विषयांचा अभ्यास एकटया मुलांनी का करायचा ??

Khote Bolun Aanand Devu Naka

खरं बोलून राग आला, तरी चालेल.. पण खोटं बोलून आनंद देण्याचा, प्रयन्त करू नका.. कारण खरं माहित पडलं, तर खुप त्रास होतो…

Swatabaddal Vait Vichar Karu Naka

आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण, देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय…

Aamhi Doghe Vegle Rahto

मोबाईलचा खर्च बाप करतो, रिचार्ज चा खर्च बाप करतो, तुमच्या मौजमजा चा खर्च बाप करतो, तुमच्या लग्नाचा खर्च बाप करतो, पण जेव्हा बापावर खर्च करायची वेळ येते, तेव्हा पोरगं म्हणतं, आम्ही दोघे वेगळे राहतो…