Roj Ratri Aathvan SMS
येणारी प्रत्येक रात्र आता, चांदण्याशिवायच सरणार आहे.. अन रोज रात्री उशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे… शुभ रात्री! गोड स्वप्ने पहा…
येणारी प्रत्येक रात्र आता, चांदण्याशिवायच सरणार आहे.. अन रोज रात्री उशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे… शुभ रात्री! गोड स्वप्ने पहा…
रोने की वजह न थी, न हसने का बहाना था, क्यों हो गए हम इतने बड़े, इससे अच्छा तो वो बचपन का जमाना था… अंतरराष्ट्रीय बाल दिवस की शुभकामनाये!
खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय, माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी मला मिळालंय…
ना पास आने से जुड जाते है, ना दूर जाने से टूट जाते है, रिश्ते तो अहसास के दो धागे है, जो याद करने से और भी मजबूत हो जाते है… **गुड नाईट**