Sood Nako Pan Kshama Asavi

कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात, आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात…

Tumcha Saglyat Motha Plus Point

स्वतःचे मायनस पॉईंट माहित असणे, हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो…

Choti Si Jindagi Hans Kar Gujar De

दुनिया का बोझ जरा दिल से उतार दे, छोटी सी जिंदगी है यार, क्यों न हंस कर गुजार दे…!

Jai Shivaji Jai Marathi

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी! अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा… जय शिवाजी! जय मराठी! Jai Shivaji Jai Marathi Status Jai Shivaji Jai Marathi Quotes