Breakup Sad Status Marathi

एक अशीही मुलगी असते, जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं इतकी तिची लायकी पण नसते.. आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून, देवदास होऊन जातो…

Mareparyant Tujhi Saath Deil

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, हा निर्णय तुझा आहे.. पण मरेपर्यंत तुझी साथ देईल, हा शब्द माझा आहे…

Aathvan Msg in Marathi

विसरणे सोपे आहे, पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खुप अवघड आहे…

Jab Marji Ho Tab Vo Baat Karte Hai

उनकी जब मर्जी होती है, तब वो हमसे बात करते है, हमारा पागलपन तो देखिये हम पूरा दिन, उनकी मर्जी का इंतजार करते है…