Sad Breakup Marathi Whatsapp Status

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??

Mi Nehmich Tujhya Barobar Aahe

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून, आणि कधी तुझा श्वास बनून…

Majhya Sarkha Jeev Lavnara Nahi Bhetnaar

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील, पण माझ्या सारखा जीव लावणारा, एक पण नाही मिळणार…

Baal Divas Ki Shubh Kamnaye

चाचा नेहरू के जन्म दिन के अवसर पर, बाल दिवस की शुभ कामनाये!