Mi Jichyavar Prem Karto

मी जिच्यावर प्रेम करतो
तिला बघतात
सगळ्यांच्या नजरा..
आणि
तिने माझ्याकडे बघून Smile दिली
कि झुकतात,
सगळ्यांच्या नजरा…