Aai: Madhyratri Ghari Partlelya Gampula

आई (मध्यरात्री घरी परतलेल्या गम्पुला) इतक्या रात्रिपर्यन्त कुठे भटकत होतास? गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो, आई: कोणता? गंपू: माँ की ममता.. आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ, गंपू: कोणता? आई: बाप का कहर…

Sadhu Joke Marathi

एका मठावर गेलो होतो, सात साधू सात चटयांवर बसले होते, मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले, बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु? बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले, गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा… ☺☺☺

Ekda Bus Madhe Khup Gardi Aste

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते, उभे राहुन कंटाळलेली एक बाई एका गाठोड्यावर बसते.. एक माणूस: बाई, गाठोड्यावर नका बसु टरबुज फुटतील… बाई: गाठोड्यात टरबुज आहेत का? माणूस: नाही, खिळे आहेत… ☺☺☺

Mulila Prapose Karaych Asel Tar

भावांनो कुठल्याही मुलीला Prapose करायचं असलं तर, Valentine Day ला करू नका किंवा Propose Day ला करू नका.. ☺ ☺ ☺ १ एप्रिल ला करा, ज्याकपॉट लागला तर लागला, नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या.. उगीच मार खायचं लक्षण नको राव..!