Sadhu Joke Marathi

एका मठावर गेलो होतो,
सात साधू सात चटयांवर बसले होते,
मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले,
बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु?
बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,
गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा…
☺☺☺