Priyakar Aani Preyasi Funny SMS

प्रियकर: प्रिये, मला तुझी आठवण झाली की मी तुझ्या फोटोकडे बघत राहतो, प्रेयसी: आणि माझ्या आवाजाची आठवण झाली तर? प्रियकर: मग काय एक दगड घेऊन कुत्र्याला मारतो…! ☺☺☺

Navra Bayko Joke

रात्रीचे अडीच वाजलेले असतात, बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते, नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो, नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.. आधी गोळी घ्या न मग झोपा… ☺☺☺

Chingi Aani Zhampya Joke

चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.. चिंगी: कितीजण होते धावायला? झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!!! ☺☺☺

Mallika Sherawat Joke in Marathi

मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो, ☺ त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते, ☺ नोकर : काय म्याडम काय बनवता आहात? ☺ ☺ ☺ ☺ मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे… ☺☺☺