Makrand Anajpure Joke

एकदा १ कोंबडी भारत-पाकिस्तान सीमेवरती १ अंडे घालते.. ☺ ☺ १ अंडयासाठी २ नी देशांचे युद्ध सुरु होते.. ते युद्ध म्हणजे, २ नी देशातील प्रत्येकी एक माणुस विरोधी देशात जाणार आणि सर्वात जास्त मुलींना किस करुन येणार त्यांचे ते अंडे.. ☺ आपल्याकडुन मक्या (मकरंद अनासपुरे) जातो आणि २०००० सुंदर पाकिस्तानी मुलींना किस करुन येतो. ☺ तेवढयात एक पाकिस्तानी उठतो आणि बोलतो अब हमारी बारी है.. ☺ मक्या: ए रताळ्या आम्हाला नकोय हे अंडे घेउन जा तुलाच.. ☺ पाकिस्तान Shock.. मक्या Rocks!

EK Madhyam Vayacha Manus Gym Madhe Jato

एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो, ☺ माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे तर, मी कोणती मशीन वापरू? ☺ ☺ ☺ ☺ ☺ ☺ ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा..!!!

Daru SMS Marathi

सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे, आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात? ☺ ☺ गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू आणि चकणा घेऊन जायचं आहे… ☺☺☺

Doctor Patient Jokes Marathi

पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर:- ३ लाख रुपये.. ☺ ☺ पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??