Navra Bayko Funny SMS

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे.. ☺ नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.. ☺ लागला ना डोक्याला शॉट, वाचा नीट परत एकदा.. ☺☺☺

Marathi Shikvan Funny

शिक्षक: एका पेरुच्या झाडावर १० आंबे आहेत, त्यातले ५ चिक्कु मी काढुन घेतले, तर त्या झाडावरील १३ पपईंपैकी किती मोसंबी राहतील? विद्यार्थी: १० हत्ती आणि २ तारे.. शिक्षक: अरे वा !! कसं काय बरोबर ओळखलंस? विद्यार्थी: कारण मी आज डब्यात बटाट्याची भाजी आणलीय म्हणुन मला शेपुची भाजी आवडते. ☺ शिकवण: रोज ब्रश करत जा नाहीतर घरात उंदिर येतात आणि मग गाय चारा खाते…

Rajpal Yadav Funny Joke

राजपाल यादव पब्लिक टॉयलेट से पूरा भीग के निकला, ☺ वाईफ: आप तो सुसु करने गए थे? ☺ राजपाल यादव: जैसे में अंदर गया कोई कमीना बोला, “राजपाल यादव” और सब मेरी तरफ घूम गए…

Mulgi Joke in Marathi

मुलींनी हा Joke वाचु नये Keyboard वर उल्टी केल्यास मी जबाबदार असनार नाही…!! ☺ एक मुलगा मुलीला म्हणतो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील का..?? ☺ मुलगी म्हणते: माझी एक ग्लास उलटी पिऊन दाखव.. तर करेल… ☺ मुलगा ग्लास तोंडाला लावतो.. अर्धा ग्लास झाल्यावर थांबतो.. मुलगी म्हणते काय झाले? ☺ ☺ ☺ ☺ ☺ ☺ ☺ ☺ मुलगा म्हणतो बटाटा आला मध्ये तो खातोय…