शिक्षक: एका पेरुच्या झाडावर १० आंबे आहेत,
त्यातले ५ चिक्कु मी काढुन घेतले,
तर त्या झाडावरील १३ पपईंपैकी किती मोसंबी राहतील?
विद्यार्थी: १० हत्ती आणि २ तारे..
शिक्षक: अरे वा !! कसं काय बरोबर ओळखलंस?
विद्यार्थी: कारण मी आज डब्यात बटाट्याची भाजी आणलीय म्हणुन मला शेपुची भाजी आवडते.
☺ शिकवण: रोज ब्रश करत जा नाहीतर घरात उंदिर येतात आणि मग गाय चारा खाते…
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.