Navra Bayko Aani Kombda Joke

एक शेतकरी खुप आजारी असतो, त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय, थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते, खुराडयातला कोंबडा खडबडून जागा होतो, कोंबडा म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप? ☺☺☺

Navra Bayko Marathi Joke

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या! लगेच तयारी करते मी, नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो… ☺☺☺

Eka Purushane 100 Vela Raktdan Karun Record Kele

एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले, ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला, प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले, तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की, रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं? ब्लड बँकेने खुलासा केला, तुम्ही नाही आटवलं, म्हणून आम्ही साठवलं…

Doctor Patient Joke Marathi

मुलगी: प्लीज, डॉक्टर माझ्या प्रियकराला आत बोलवा ना, डॉक्टर: भरोसा ठेव माझ्यावर मी चांगला डॉक्टर आहे. मी तसं काही करणार नाही.. ☺ ☺ ☺ मुलगी: तसं काही नाही रे शहाण्या, तुमची नर्स बाहेर एकटी आहे आणि त्या हरामखोरावर माझा अजिबात विश्वास नाही…