Navra Bayko Marathi Joke नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या! लगेच तयारी करते मी, नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो… ☺☺☺