Shikshak Ani Pappu Joke

शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.. ☺ ☺ ☺ पप्पू: ओके सर.. पण जरा झणझणीत बनवा.. मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो…

Shikshanacha Ani Aklecha Kahihi Sambandh Nasto

वडील अडाणी असतात, आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात, वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..? मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत. वडील: ते तुला काय सांगत आहेत? मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत. वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत आपला तंबू चोरीला गेलेला आहे… ( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो ) तुम्हीही मुलाप्रमाणेच विचार करत होता ना…?

Insult Marathi Love

मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील, की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील…?? ☺ ☺ मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील, की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील…??

Santa Office Interview

ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो.. बॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात.. मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (Opposite) शब्द तु सांगायचास.. संताः ओके सर.. विचारा प्रश्न.. बॉस: Good संता: Bad. बॉस: Come संता: Go. बॉस: Ugly संता: Pichhlli. बॉस: Pichhli? संता: UGLY. बॉस: Shut Up! संता: Keep Talking. बॉस: Now Stop All This संता: Then Carry on All That. बॉस: अरे गप्प बस…, गप्प बस… गप्प बस.. संता: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा.. बॉस: अरे, यार.. संता: अरे शत्रू.. बॉस: Get Out संता: Come In. बॉस: My God. संता: Your Devil. बॉस: Shhhhhhh.. संता: Hurrrrrrrrrrrrrr बॉस: माझा …

Read more