Teen Darude Mitra

तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावळा लोकलची वाट बघत उभे होते. एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते. तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो. ☺ तो जोर जोरात हसू लागतो. ☺ आजुबाजुचे लोक हैराण? ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय? ☺ न राहवून काहीजण त्याला विचारतात काय झालं हसायला?. ☺ त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु? ☺ ते दोघे जण मला सोडायला आले होते… ☺ कमी प्या रे….

Chanduchya Baykoche Patra

चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते. तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते. तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे. ☺ ☺ ☺ प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार! तुमची लाडकी गंगू…

Ganyala Tudvun Tudvun Marla Joke

गण्या, मन्या, सोन्या पार्टीला गेले, तिथे गेल्यावर आठवले, “बिअरच्या बाटल्या” तर घरीच राहील्या, सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन “बिअरच्या बाटल्या” घेऊन यायच्या, ☺ गण्या : “जाईल पण एका अटीवर” मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही… ☺ दोघांनी मान्य केले, ☺ 20 मिनिट झाले, 40 मिनिट झाले, 2 तास झाले पण गण्या काही आला नाही, दिवस मावळतीला आला तरी काही गण्या येण्याचे चिन्ह दिसेना, ☺ दोघांनी विचार केला कि आता मटन खाऊ… जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार, तेवढ्यात गण्या झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला… ☺ ☺ ☺ “असं करायचं असेल तर मी नाही जाणार घरी…!!!!!” ☺ गण्याला तुडवून तुडवून …

Read more

Daaru Pilyavar Mitranche 11 Suprasidhha Dailogue

दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलॉग : १. तू माझा भाऊ आहेस… २. भाऊड्या गाडी मी चालवणार… ३. मी तुला मनापासून मानतो आ !! ४. येड्यांनो एवढी दारू कमी पडणार, हाफ पाहिजे आजुन… ५. मी काय चिंधी आहे काय !! ६. भाऊ असे समजु नको की मी पिऊन बोलतोय… ७. १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे… ८. तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे… ९. तुझ्यासाठी मी जीवपण द्यायला तयार आहे !! १०. आज ती असती तर हि हालत झाली नसती यार… ☺ ☺ And The Best Line ☺ ☺ ११. उद्या पासून दारू बंद……!!