वडील अडाणी असतात,
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent)
उभारतात आणि त्यात झोपी जातात..
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात,
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत
आपला तंबू चोरीला गेलेला आहे…
( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो )
तुम्हीही मुलाप्रमाणेच विचार करत होता ना…?