Aata Tumchya Baykochi Tabbet Kashi Aahe?

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे? नवरा: बरं वाटतंय तिला आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय…!

ATM Marathi SMS

ATM मधून 200 रुपये निघतांना इतका आवाज होतो की, असे वाटते चुकून 4-5 हजार निघतात की काय.. मशीन पण चेष्टा करते गरीबाची…

Kadhi Aaplya Lagnacha Video Ulta Chalvun Bagha

जेव्हा कधी मन दुःखी होईल, तेव्हा आपल्या लग्नाचा व्हिडिओ उलट चालवून बघा, खूप धमाल येईल ! तुमची बायको हसत हसत तुमच्या गळ्यातून हार काढून घेईल, आणि कार मध्ये बसून माहेरी निघून जाईल, आणि तुम्ही नाचत नाचत आपल्या घरी परत याल…

Sadashiv Pethetil Ek Library

सदाशिव पेठेतील एक लायब्ररी – ☺ सभासद: आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादे चांगले पुस्तक आहे का? ☺ ग्रंथपाल: ( सभासदांकडे रोखून पाहत ) पुस्तक परत कोण आणून देणार…?