Kadhi Aaplya Lagnacha Video Ulta Chalvun Bagha

जेव्हा कधी मन दुःखी होईल,
तेव्हा आपल्या लग्नाचा व्हिडिओ उलट चालवून बघा,
खूप धमाल येईल !
तुमची बायको हसत हसत तुमच्या गळ्यातून हार काढून घेईल,
आणि कार मध्ये बसून माहेरी निघून जाईल,
आणि तुम्ही नाचत नाचत आपल्या घरी परत याल…

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.