Daru Soda Ani Pani Pya

​गांधीजी म्हणाले, दारू सोडा आणि पाणी प्या. तेव्हापासून लोक तिन्ही एकत्र करून पितात… ☺☺☺ नीट वाचा…

Ganya Alia Bhatt Joke

​टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा! ☺ गण्या: आलिया भट्ट.. ☺ टिचर: माकडा ! वर्गाच्या बाहेर हो! ☺ मक्या: ओ मॅडम, बोबडा आहे तो… ☺ त्याला ‘आर्यभट’ म्हणायचंय!

BF GF Joke Marathi

​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात.. GF: अय्यां… खरंच.. का रे? BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे…

All Out Joke Marathi

मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले, बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव, मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब.. ☺ ☺ ☺ ☺ मी त्याला All Out पाजले आहे…