BF GF Joke Marathi BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात.. GF: अय्यां… खरंच.. का रे? BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे…