Punyachi Mulgi Ani Conductor Joke

​एस टि स्टॅन्ड वर पुण्याची मुलगी आपल्या काॅलेज STYLE मध्ये तुच्छतेने बस कंडक्टरला विचारते, ☺ ☺ ☺ “हे डबडं केव्हा हलणार इथून?!” कंडक्टर: “कचरा भरल्यानंतर लगेच!” ☺ ☺ कारण कंडक्टर सोलापूरचा होता…

Bayko Facebook Whatsapp Vaparnari Nako

शेवटी आज आई बोललीच, बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल, पण… Facebook, Whatsapp वापरणारी नको, आपल्या घरी इतर कामं पण असतात…

Black Money Joke Marathi

​एका भारतीय महीलेचा मोदींना प्रश्न, ☺ ☺ ☺ मंगळ सुत्रात ब्लॅक मनी चालतील का? ☺ का ते पण काढुन टाकायचे…

Kiss Joke Marathi

गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो, या महिन्यात पगारा ऐवजी १०० “कीस” (Kiss) पाठवतोय. ☺ बायकोने उत्तर दिले, तुमचे “१०० कीस” मिळाले. हिशोब पाठवते… ☺ दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवलं.. ☺ चिंटू च्या सरांना ७ द्यावे लागले.. ☺ भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावे लागले.. ☺ घरमालक रोज ७-८ घेऊन जातात.. ☺ तुम्ही काळजी करू नका अजून ३०-४० कीस बाकी आहेत, या महिन्याचे भागून जाईल…