All Out Joke Marathi

मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..




मी त्याला All Out पाजले आहे…