Dandiya Joke

​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं… ☺☺☺ त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात, कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच…

Yalach Mhantat Confidence

याला म्हणतात कॉनफिडन्स!! मुलाचा बाप आपल्या मुलाला बेदम मारत असतो, शेजारी: का मारताय एवढं, काय झालं? मुलाचा बाप: उद्या याच्या शाळेचा निकाल आहे. शेजारी: मग आज का मारताय? मुलाचा बाप: मी उद्या गावाला चाललोय…

Hanuman Joke Marathi

एक माणुस राम मंदिरामध्ये जाऊन रडतो, “हे राम! माझी बायको हरवली आहे” ☺ राम बोलतो: “बाजूच्या हनुमान मंदिरामध्ये जा आणि F.I.R. दे माझीपण त्यानेच आणली शोधुन”

Sasu Sun Funny SMS

सासू: “कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा” सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत” सासू: “अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने…!”