Yalach Mhantat Confidence

याला म्हणतात कॉनफिडन्स!!
मुलाचा बाप आपल्या मुलाला
बेदम मारत असतो,
शेजारी: का मारताय एवढं, काय झालं?
मुलाचा बाप: उद्या याच्या
शाळेचा निकाल आहे.
शेजारी: मग आज का मारताय?
मुलाचा बाप: मी उद्या
गावाला चाललोय…

Leave a Comment