Mulga Mulgi I Love You Joke

मुलगा : I LOVE YOU! मुलगी : नाही मी दुसऱ्यावर प्रेम करते, मुलगा फुल्ल नाराज होतो.. आणि अचानक काही वेळाने जोरात पळू लागतो… मुलगी विचारते काय झालं रे??? मुलगा : थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो… मुलगी : इकडं ये कुत्र्या… I LOVE YOU TOO…

Mobile Screenvar Baykocha Photo Theva

मोबाईलच्या स्क्रिनवर नेहमी तुमच्या बायकोचा फोटो ठेवा, …… …… कारण, जेव्हा तुम्ही प्रोब्लेममध्ये असाल तेव्हा, तिचा फोटो पहा आणि मनातल्या मनात बोला, जर मी हिला हॅन्डल करू शकतो, तर जगातल्या सगळ्या प्रोब्लेमला हॅन्डल करू शकतो…

Dusryachi Bayko Baghitlyashivay

फुलाचा सुगंध चोरला जात नाही, सूर्याची किरणे लपवली जात नाही, आपल्याबरोबर कितीही चांगली बायको असली तरी, दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात नाही…

Mi Shejarchya Panduvar Prem Karte

मुलगी: मी शेजारच्या पांडुवर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे.. बाप: धन्यवाद !!! माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल.. मुलगी: अहो, बाबा मी पत्र वाचते आहे, बहुतेक आई पळाली…