Ek Anubhavi Vidhyarthi

तिने मला पाहीले, मी तिला पाहीले.. आणि असंच, पाहता पाहता, माझे २ विषय राहिले… . एक ‘अनुभवी’ विद्यार्थी!

Khatrnaak Hindi Ramdas Aathavale

पत्रकार: कल शाम आपने क्या किया? रामदास आठवले: पोहे पत्रकार: अरे वा! हमें भी खिलाओ कभी.. पोहे तो हमें भी पसंद है.. रामदास आठवले: अरे बाबा, वो वाले पोहे नही.. कल हम स्विमिंग पूल मे पोहे.. पहले पाणी मे “शिरा” और बाद मे “पोहा” इतना आनंद आया की उसको कुछ “उपमा” च नही…

Aaji Ani Ramdev Baba Joke

शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या… मला राहवेना, म्हणून विचारले: आजी काय PROBLEM आहे? सारख्या घरात जाताय, बाहेर येताय, सर्व ठीक आहे ना? आजी म्हणाल्या: अरे बाबा, माझी सून योग शिकतिया TV वर बघून, आन त्यो रामदेवबाबा म्हणतो, सास को अंदर लो, सास को बाहर निकालो! सास को अंदर लो, सास को बाहेर निकालो! मेल्याने मलाच नको नको करून ठेवलंय…

Prema Madhe Sarv Maaf Aste

प्रेमा मध्ये सर्व काही माफ असतं, पण… ‪पहिली‬ सोडून दुसरीला पटवणं, ‪पाप‬ असतं…