Deep Pooja Amavasya Marathi SMS

आज दीप पूजा,
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन,
ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती व सौख्याचा प्रकाश,
जीवनात अविरत प्राप्त होवो,
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…
व श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!