भाऊबीज शुभेच्छा मराठी | Bhaubeej Wishes Marathi 2022.

Bhaubeej wishes in marathi 2022 : भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस. हा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीयेस साजरा केला जातो. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. बहीण-भावांच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. बहीण भावासाठी गोड-धोड जेवण बनवते. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून नंतर भावाला ओवाळते. भाऊ ताटात ओवाळणी टाकून बहिणीला मान देतो.

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2022

नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे ❤️ अतूट विश्वासाचे
🙏भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Bhaubij chya hardik shubhechha marathi

सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण
करत भाऊबीज आली.
🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏


Bhaubeej Wishes Marathi 2022

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
🙏भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य,
आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले
जीवन प्रकाशमय होवो.
🙏दिवाळी भाऊबीजच्या शुभेच्छा!🙏

Bhaubeej Quotes In Marathi 2022

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
🙏दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🙏


Bhaubij Images Marathi 2022

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
🙏भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!🙏

Bhaubeej messages in marathi 2022

सोनियाच्या ताटी,
उजळल्या 💫ज्योती
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया!
🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏


Bhaubeej Greetings Marathi 2022

मला धाकात ठेवायला
तुला नेहमीच आवडतं
पण भाऊबीजेला मात्र
प्रेमाचा ❤️ झरा होतोस,
🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच
कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा.
🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा!!🙏


Bhau Beej Shubh Sakal Shubhechha

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला ❤️ साथ,
मदतीला ✨ देतो नेहमीच हात…
🙏ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Happy Bhaubeej Quotes In Marathi 2022

देवा माझा भाऊ खूप ❤️ गोंडस आहे
माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे
देवा त्याला काही त्रास देऊ नकोस
जिथे असेल तिथे
🙏आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!!
भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा.🙏

दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा ✨ आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
🙏भाऊबीज आणि
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Happy Bhaubeej Wishes In Marathi 2022

बहीण टिळक लावते मग मिठाई 😋 खाऊ घालते.
भाऊ भेटवस्तू देतो आणि बहीण हसते,
भाऊ-बहिणीचे हे नाते कधीच सैल होऊ नये.
🙏माझ्या कडून भाऊबीजच्या शुभेच्छा..!!🙏

भाऊ यश तुमच्या पायांचे चुंबन घेवो,
तुमच्या आजूबाजूला आनंद असो,
पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल,
तुम्ही मला काही कमिशन द्या…!!!
🙏तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा !!🙏


Bhaubeej Shubhechha 2022

सण भाऊबीज चा आला,
मनी आनंद फार 🥳 झाला..
भाऊबीजेची ओवाळणी,
सुखी ठेव देवा भावाला..
🙏Happy Bhaubeej!🙏

Bhaubeej wishes in marathi for sister

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज ✨ येवो
आणि तुझे घर आनंदाने भरो,
🙏ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏

Bhaubeej wishes in marathi for brother

तू पाठीशी असताना आभाळदेखील
ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला
आनंदाचं भरतं येतं.
❤️✨दादा तुला भाऊबीजेच्या
आभाळभर शुभेच्छा!!❤️✨

या दिवाळीला लक्ष्मीमातेची
कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते
गिफ्ट तू नक्की देशील!
🙏❤️Happy Bhaubeej.🙏❤️

Bhaubij shayari marathi

माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी
आणतोस,
🙏Thanks Bhau.
Happy Bhaubeej.🙏

लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
🙏भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!🙏

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.