एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सुप्रभात!
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती! रखुमाईच्या पती सोयरिया!!
गोड तुझे रूप गोड तुझे नाम! देई मज प्रेम सर्वकाळ!!
विठू माउलीये हाचि वर देई! येऊनिया राही हृदयी माझ्या!!
तुका म्हणे काही ना मागो आणिक! तुझे पायी सुख सर्व आहे!!