तीसरा श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी फोटो | Tisra Shravan Somvar Photo

Tisra Shravan Somvar Photo डाउनलोड करा आणि शुभेच्छा द्या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या.. शंकराच्या भक्तांसाठी खास तिसरा सोमवार शुभेच्छा इमेजेस घेऊन आलो आहोत आणि आम्हाला आशा आहे कि त्या तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराबरोबर शेअर करायला नक्कीच आवडतील..


श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

शिव शंकराची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो
हीच महादेवा चरणी प्रार्थना
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा..!

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा


बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हीच प्रार्थना
शिव शंभो शंकराला
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा..!

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख दारिद्रय नष्ट होवो,
सुख समृद्धी दारी येवो,
या श्रावण सोमवारच्या
☘️ शुभ दिवशी तुमच्या
सर्व मनोकामना पुर्ण होवो..🙏


एक पुष्प,
एक बेलपत्र,
एक तांब्या पाण्याची धार..
करेल सर्वांचा उध्दार..☘️
🔱 हर हर महादेव 🔱


तीसरा श्रावण सोमवार शुभेच्छा

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार..
महादेवाच्या कृपेने पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार..
तृतिय श्रावण सोमवार निमित्त मंगलमय शुभेच्छा..!


करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हीच प्रार्थना
शिव शंभो शंकराला..
तृतिय श्रावण सोमवार निमित्त
मंगलमय शुभेच्छा..!


हे देवाधिदेव महादेव,
आहेस तू जगी सर्वश्रेष्ठ..
तुझ्या आशीर्वादाने होते,
सर्व दुःख नष्ट..
तुझ्या कृपे शिवाय,
नाही आमच्या जीवनाचा उध्दार..
आम्हा भक्तांचा आहेस तूच एकमेव आधार..
🔱 ओम नमः शिवाय 🔱
श्रावण सोमवारच्या
खुप खूप शुभेच्छा..!🙏


Good Morning Shravan Somvar Marathi


शुभ सकाळ श्रावण सोमवार

शुभ सकाळ श्रावण सोमवार


वर वाचलेल्या सर्व Shravan Somvar Shubhechha in Marathi तुम्हाला कश्या वाटल्या हे आम्हाला कॉमेंट्स द्वारे कळवायला विसरू नका. तुमच्याकडेही अश्याच श्रावण सोमवार शुभेच्छा असतील तर आम्हाला कंमेंट मध्ये जरूर पोस्ट करा आम्ही त्या या लेखात नक्की समाविष्ट करू.

Leave a Comment