Aavadti Vyakti Jevha Na Bolta Rahu Shakte

जेव्हा आपली आवडती व्यक्ती,
आपल्याशी न बोलता राहू शकते..
या गोष्टीची जेव्हा
आपल्याला जाणीव होते,
तेव्हा अर्ध आयुष्य
गमावल्यासारखं वाटू लागतं…

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.