Tu Sobat Astanna

तू सोबत असतांना तुझे
बोलणे ऐकायला आवडते..
तू सोबत नसतांना तुझे
बोलणे आठवायला आवडते…