आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा,
कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते,
आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो…
Marathi Suvichar
Aayushyat Pratyek Kshan Ha Amulya Ahe
फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते,
पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते,
आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…
Jivanat 3 Prakarchya Lokanna Visrayche Nahi
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही,
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले…
Nivad Sandhi Aani Badal
निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी,
संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो,
संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही
त्यांच्यात कधीच बदल होत नाही…