झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि,
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय,
प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही,
“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही,
“विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही,
कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही…
शुभ सकाळ!
Marathi Suvichar
Premane Jodaleli Char Manse
प्रेमाने जोडलेली चार माणसे,
आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत…
Navra Fakt Sarkari Nokrivalach Paheje
सरकारी बसमध्ये बसायला – नको,
सरकारी शाळेत शिक्षण – नको,
सरकारी दवखाण्यात उपचार – नको,
मुलीला मात्र नवरा फक्त…
“सरकारी नोकरीवालाच पाहिजे”
Pratyekashi Premanech Vagle Pahije
प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर आपण चांगले आहोत म्हणून…