सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा Message
जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक
दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना,
तिच माणसं आपली असतात..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…
शुभ रात्री!
Sundar Ratrichya Sundar Shubhechha
मनात राहणारी माणसं
कधीच दूर होत नसतात..
कारण ती तुमच्यासारखी गोड असतात..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा!